Sunday 29 January 2012

तरुणांचे सध्याचे प्रेम ??? एक शारीरिक आकर्षण कि मनातली चांगली भावना ....

तरुणांचे  सध्याचे   प्रेम ??? एक  शारीरिक  आकर्षण  कि  मनातली  चांगली  भावना ....

प्रेम  या  कॉन्सिप्त  वर  बोलण्या  अगोदर मला  तुमच्याशी १  कविता  SHARE  करायची  आहे


''खून ''

बातमी  एकूण  बसला  धक्का
१२  वीतल्या  विद्यार्थ्याने  केली  आत्महत्या ..
कारण  न्हवते  शिक्षणत  न  मिळते  यश ..
हे  तर  होते  प्रेमातील  ''अपयश ''

मला  माझे कळेना  हे  काय  वय  होते  प्रेम  करायचे

आणि  हेय  काय  कारण  होते  सुंदर  आयुष्य  नष्ट  करायचे  ?

दुखः  मात्र  नाही  झले , आला  मात्र  राग ...
प्रेम  त्याचे  सफल  झले  नाही  म्हणून  का  तू  केलास  सगळ्यांचा  घात ...??

काय  करावे  त्या  आईने  जिचे  तू  जग  होतास ..
सुरवात  हि  तूच  होतास  आणि  आंत  हि  तूच  होतास ..

काय  करावे  त्या  बाबांनी  ज्यांच्या  अपूर्ण  इच्छा  तू  होतास ...
त्यांचा  त्याग  तूच  होतास  ,त्यांची  अनेक  स्वप्ने  होतास  आणि  त्यांच्या  म्हतार  पाणीच  आधार  पण  तूच  होतास .....

काय  करावे  त्या  बहिणीने  जिचा  आधार  तू  होतास 

राखीईत  बांधलेला  एक  विश्वास  होतास ,,,
भविष्यातला  होणार्या  मुलाचा  तू  मामा  होतास ...

आणि  मित्रांचा  काय ??
त्यांचा  तर  तू  कोणीही  न्हाव्तास ...
पण  त्याच्या  आयुष्यातल्या  प्रत्येक  अनमोल  शक्नांचा  जोडीदार  तू  होतास ...

त्यांच्या  हसण्यात  हि  तूच  होतास  आणि  रडण्यात  सुद्धा  तूच  होतास ...

आरे  मित्र  तुला  दिसले  ते  फक्त  आणि  फक्त  तुझेच  प्रेम .....

दुर्लक्ष  केलेस  तू  तुझ्यावरचे  इतरांचे  प्रेम ..

अरे  वेड्या  तू  काय  केलेस  हे ....

आता  जेव्हा  भेटशील  तू  त्या  याम्देवला ..

वाचताना  तुझ्या  आयुशाचा  पाढा  नक्कीच  तुला  तो  बोलेल  बाग . ..
'' नाही  केलीस  तू  आत्मा  हत्या  अरे  तू  तर  केलास  त्या  हून  हि  मोठा  गुन्हा  ज्याला  जगात  म्हटला  जाता  खून

खरोखरच  सध्या  ची  पिढी  प्रेम  करते  का ?


भारत  सर्व प्रश्न  सोडवायच्या  मार्ग  वर  आहे  पण  त्याचा  लक्ष  नाही  आहे  ते  सर्वात  मोठ्या  समस्येवर . .


हो  भारतात  प्रेम   हि  सर्वात  मोठी  समस्या  आहे ....देशाचा  कारभार  आणि  विकास  हा तरुण पिढी कडे  आहे ..
पण हीच तरुण पिढी प्रेमाच्या नावाखाली कधी स्वताचा तर कधी दुसर्याच्या आयुष्याशी खेळत आहे


याला  जबादार  आहे  ती  आपली   प्रसार  माध्यमे ...त्यांनीच  केलेल्या  प्रसार  मुले  हा  प्रकार  पसरत  आहे ...
  वृत्तपत्र  उघडला  तर  कुठे  न  कुठे  तरी  १  बातमी  असतेच  कि  कोणी  तरी  कुठल्या  तरी  MULI ला  जाळला  , ACId टाकला वगैरे वगैरे ...

त्या  मुलीने  नकार  दिल्यामुळे     त्या  मुलाने  केले  हे  घाणेरडे  कृत्य  असते ...
मग  याला  आपण  प्रेम  म्हणू  शकतो  का ?
नाही ..अहो  स्वत  बाबत  विचार  करण्याला  स्वार्थ  बोलतात ...

प्रेम  म्हणजे  दुसर्या  साठी  केकेला  बलिदान ..हेच  तर  आताच्या   पिढीला  काळात  नाही  न ..हीच  तर  मोठी  शोकांकीता  आहे  सध्याच्या  पिढीची ..

कोण  बोलता  प्रेम  आता  उगम  पावलाय ..पूर्वीचे  लोग  पण  प्रेम  करायचे ..पण  त्यांचा  प्रेम   खरा  प्रेम  होता ..म्हणून  बोलतात  न  शहजानाने मुमताज   साठी  ताज  महाल  बांधला ..

कितेक  प्रेम  विराणी  आपल्या  प्रेयसी च्या भल्यासाठी   तिचा  विवाह  दुसर्या  बरोबर  लावला ..
याला  बोलतात  प्रेम ...

 सध्या  आपण  बघतोय  तर  सगळी  कडे   जोडपी  बसलेले  असतात   आणि  सार्वजनिक  ठिकाणी  किसिंग  आणि  अश्लील  चाले  करत  असतात ....ह्याला  तर  प्रेम  बोलत  नाही ..हि  तर  वासना  आहे ...
म्हणून  तर  कोणी  तरी  बोलली  कि  सध्याच्या  प्रेम  बाबत  कि "  ये  इम्रान  हाश्मी  का  जमाना  ही  न  कि  किशोर  कुमार  का .."

बोलणार्यांनी  योग्यच  बोललाय ...सध्या  तर   प्रेम  करणा  म्हणजे  STATUS   SYMBOL  झालाय ...जेवढे  बोयफ़्रिएन्द  - GIRLFRIENd  जास्त  ....
तेवढी  यांची  कॉलर  TIght ....
या  गोष्टी  करताना  मस्त  वाटत  पण  याचे  पुढे  वाईट  परिणाम  भेटतात  मुलीना किवा मुलांना ..
 यातूनच  पुढे  भावनांशी  खेळल्या  CHYA  रागात  होतात  ते   खुनी  हल्ले . ...

प्रेम करणे हा कोणताच गुन्हा नाहीय ..कितेक जन प्रेम करून नंतर घरातल्यांच्या परवानगीने विवाह करून आता सुखी वैवाहिक आयुष्य भोग्तायेत ...दुसर्या साठी अप्पन जे करतो बलिदान ते प्रेम असता पण हे आताच्या पिढीला काळातच नाही ..कितेक जन फक्त विरंगुळा म्हणून प्रेम करतायत तर कितेक जन आपल्या मैत्रिणीकडे बोय्फ़्रिएन्द आहे मग आपल्या कडे पण असावा व तिला पण दाखवावा कि मला पण आहे या उदेशाने करतात ..तर कितेक जन फोने वर विरंगुळ्यासाठी कुणीतरी हवा म्हणून करतात ...

प्रेमाच्या नावाने समोरच्याकडून सहानभूती मिळावी म्हणून कधी कधी खोटी नाटके केली जातात ..खरच हे प्रेम आहे का ?
प्रेमाचे साम्भंद तुटले तर आपल्याच जुन्या प्रियकर समोर सारखा सारखा त्याला दाखवण्य साठी आपल्या नवीन प्रियकराला  त्याच्या नजरेत सारखा नेले जाता का तर त्याला दुख व्हावा ..खरच असा असता का प्रेम ?
प्रेम तर खूप वेगळीच गोष्ट आहे.. नाते तुटले तरी नकळत आपल्या माणसाची इतरांकडून काळजी  घेतली जाते ते प्रेम असते ...नेहमी त्याच्या बद्दल चांगले विचार केले जाते ते प्रेम असते ...

                                                                                                                       क्रमश .....................

                                                                                                                                                                     संदीप चान्दिवडे


No comments:

Post a Comment