Monday 30 January 2012

आई बाबांचे महत्व कळेल का आजच्या पिढीला ? ?

आई बाबांचे महत्व कळेल का आजच्या पिढीला ? ?

आई - बाबा  म्हटला  कि  डोळ्यासमोर   येते  ती   हृदय स्पर्श करणारी  मूर्ती ....ज्यांना  कोणी  आई - बाबा  बोलता  तर  कोणी  माय -बाप   किवा  मोम  - DAD  वगैरे वगैरे . .


२१  शतकात  खरोखरच   आई - बाबांचा  महत्व  अबाधित  राहिला  आहे  का ?
या  बाबाण   बाबत  मी   आज    माझे  विचार  आपल्या  बरोबर   SHARE करणार  आहे ..
त्या  अगोदर  मी  बनवलेल्या   कवितेवर  एक  दृष्टीक्षेप   टाकूया ..

कविता  मोडकी  तोडकी  आहे  पण  आशा  आहे  प्रत्येकाला  काही  तरी  समजेल - उमजेल

                               कविता

मी  पाहिलंय   एकदा  एका   आई - बाबांना ....

रस्त्याच्या   कोपरावर  उदास  होऊन  बसताना ....

डोळ्यातून  ओसंडून  वाहणारे  अश्रू  पाहिलेत  मी  त्यांचे ...
त्या  आस्वान  मधला  दुक्ख  जाणलंय  मी  स्वत ...

रात्र  रात्र  भर   दुखत  बुडताना  पाहिलंय  मी  त्यांना ..
भान  विसरून  मुलाचे  कौतुक  करताना  पाहिलंय  मी  त्यांना ...
 आयुष्याच्या  पुंजीतून  कर्ज  असताना  हि  BIKE   देताना  पाहिलंय  मी  त्यांना ...

SHkanbhar   स्वतच्या  सोयी  विसरून  मुलाला  सूत -बूट देताना  पाहिलंय  मी  त्यांना ..
रात्र  भर  आनासाठी  भटकताना  पाहिलंय  मी  त्यांना ...

 अशा  आई - बाबांना  रात्री  बेरात्री  मुलाने   वृद्धाश्रमात   टाकताना  पाहिलंय  मी  त्यांना ....

का  वागतेय  हि  सध्याची   पिढी  अशी ......

कोणता  आजार  झालाय  या  पिढीला ....

दिवसेन  दिवस  का  हि  अशी  कठोर  आणि  स्वार्थी  होत  चालली  आहे  हि  पिढी ...

कोणीतरी  थोर  कवींनी  म्हटलंय " स्वामी  तिन्ही  जगाचा  आई  विना  भिकारी "

 तर  कोणी  तर  आई  चे  महत्व  पटवताना  चक्क  पांडुरंगाशी  तुलना  करतो ....बोलतो  कसा  कि " आई  तुझ्याविना   जागी  थोर  कोणी  नाही  म्हणुनीच  पांडुरंगाला  हि  म्हणती  विठाई .."
 पूर्वीच्या  काळी  कितेक   मुलांनी  आपले  आयुष्य  आई - बाबांच्या  सेवेत  घालवले ..

खरोखर  आहेत  का  हो  आजची  मुला  अशी ?

श्रावण  बलाने  तर  आपल्या  आई - बाबांना   कावडीने  कशी  यात्रा  घडावी  म्हणून  खांद्यावर  बसवून  नेले ,,,,,,,
आज  ची  पिढी  आहे  का  अशी   खांद्यावर  जुड्या  साधा  हाथ  पकडून  तरी  नील  का  हो  हि  पिढी  आपल्या  आई  -बाबांना ??

खरोखर  आजच्या  पिढीला  आपल्या  सध्या  सुध्या   आई -.बाबांना ची   ओळख  जगाला  करून   द्याला  आवडता  का   ?
बहुतेकांना  तर  वाटता  कि  आपल्या  आई - बाबांच्या  अश्या  पेहरावाला  बघून  आपले  मित्र  हसतील ...बरोबर  न ??

एवढी   स्वस्त  आणि  कमी  पातळीचा  महत्व  झ्हालय  का  हो  आई - बाबांचा ?
जे  मुला  काही  मुला  न  आपल्या  आई - बाबानाची   जगाला  ओळख   दाखवायला  लाज  वाटत  आहे ...?

ती  विसरली  आहेत  का  कि  त्यांच्या  अंगावर  महागडे  कपडे  असण्या  साठी  आई - बाबांनी  कितेक  वर्ष  नवीन   कपडेच  घेतले  नाहीत ...
दर  वेर्शीच्या   फेस्टिवल  ला    बाबांचा  तोच  SHIRt  आणि  आई  ची  तीच  साडी ....

खरोखरच  एवढी   आंधळी  झालीय   का  हि  पिढी ....??

पूर्वीच्या  काळी  तर  असे  काही  होत  न्हवते  मग  आतच  असे  का ?
जग  बदल्य  लागलाय  म्हणून  मानवाच्या  मेंदूतल्या  पेशी  बदलायला  लागल्य्त  कि  काय ?
मग  असा  घडतंय  तरी  काय ? कि  लहाणपणे  आई - बाबांसाठी  मारण्या  -मिटण्याची  वार्ता  करणारी    चाकुला - चाकुली  आता  त्यांना   वृद्धाश्रमात   पाठवत  आहेत . .?

 सध्या  जसा  जसा  जग   बदलायला  लागलाय  तसा  तसा   माणसा  बदलायला  लागली  आहेत ...

बदलत्या   जगाबरोबर  त्यांचे  संस्कार  पण  बदलायला  लागलेत ..
एकत्र  कुटुंब   आता  हळू  हळू  विभक्त  व्हायला  लागल्यात . .
 आई  बाबा  पैसे  कमावण्याच्या  नादात  मुलांना  संस्कार  कमी  आणि  पैसे  जास्त  द्यायला  लागली  आहेत  आणि  त्यना   पालन  घरात  पाठवायला  लागली  आहेत ..

याचेच  दुष्परिणाम   कि  सध्याच्या  पिढीचा  आपल्या  आई - बबन  बद्दलचा  आदर  कमी  व्हायला  लागला   आहे ...

वेळ  प्रसंगी  मुले  आई - बाबांना  बोलायला  लागली  आहेत  कि " मोठे  केलेत  तर  काय  आमच्या  वर  उपकार  नाही  केलेत  ."
खरोखर  या  वागण्याला  आई - बाबा  जबाबदार  आहेत  का ? कि  त्यांचे  अति  लाड ...?

आई  बाबांनी  भोगलेल्या  यातना  मुलांना  होऊ  नये  म्हणून  आई - बाबा   घाम  गले  पर्यंत  कष्ट  करत  आहेत  आणि  मुलांच्या  हौस   भागवत  आहेत ...
पण  यामुळे   मुलांना  आई - बाबांच्या  कष्टाची  वाळूये  काळात  नाही  आहे  का ?
कित्येकांना   ते  महत्वाचा  वाटत  नाही  आहे ..ती  भावना  श्युन्या  झली  आहेत  का ?

आज  काळ  मुलगा  आपल्या  आई  -बाबांना  विचारायच्या  अगोदर   प्रेयसीला  विचारायला  लागला  आहे "  जेवलीस  का ?   कशी  आहेस ? वगैरे वगैरे "

का  हो  हेच  मधुर  शब्द  तो   आई - बबन  बरोबर  बोलू  शकत  नाही  का ?
आई - बाबांना  काय  हवे  असते   मुलां  कडून  ? फक्त  थोडेसे  गोडीचे  शब्द ...

कितेक  मुली  प्रेम  रुपी  रोगाला  फसतात  आणि  कुठे  ते  कस्मे  वाडे  निभावण्य  साठी   २० -२५  वर्षे  ज्यांच्या  बरोबर  आपले  हृनन  बंध  आहेत  त्या  आई -  बाबांना  न  सांगता  आईन   म्हतार  पाणी  त्यांना  सोडून  जातात ...

का  ती  मुली  त्य  मुलाला  आणि  तो  मुलगा  त्या  मुलीला  आई - बाबांसाठी  सोडू  शकत  नाही  का ?

२ -४   वेर्ष्याचे  कस्मे  वाडे  पाळणे  त्यांना  महत्वाचा  वाटत  पण   २० -२५   वर्ष  असणारे  आई - बाबांचे  हृनंबंध  त्यांना  कादिमोल  वाटता  का ?

 खरोखरच  नाही  राहिलंय  का  आई - बाबांना  महत्व ?


घरी  जोपर्यंत  मुलगी  असते  तो  पर्यंत  ती  त्यना  खूप  माया  देते ..पण . ..
तीच  मुलगी   जेव्हा   लग्न  करून  सासरी   जाते   तेव्हा  पासून  तर  ती  तिझ्या  माहेर   ला    जणू    विसरूनच   जाते ...असे  का   होते  हो ?
.
नवर्याचे   आणि   सासरचे   प्रेम   एवढे   मौल्यवान  असते  का   क्की   जे   आई - बाबांच्या   मायेला   कादिमोल   करते ...

लहानपणी   सर्व   वस्तू   आपल्या   म्हणणारी    चाकुली   जेव्हा   मोठी  झाल्यावर   लग्न   केल्यानंतर   असा   का   बोलते   कि  " या  वस्तू  तुमच्या    या  वस्तू  आमच्या "

लग्न  झला  म्हणून  ती  घर  विसरते   कि   घर्तली   माणसा ?..

माणूस  स्वार्थी   व्हायला   लागलाय   का ? कि   त्याच्या   डोळ्यावर   अंधार   यायला  लागलाय ....

मुलाला   आई - बाबांसाठी   वस्तू  घ्यायला   पैसे    नाही   पण   सौभाग्यवतीला   वस्तू  घेऊन  द्यायला   पैसेच   पैसे   आहेत ...

का  काळात  नाही  त्यांना  आई -बाबांचे   कष्ट   आणि   त्यांचे   महत्व ..?

दिवसेन   दिवस   का    हो   हि   वृधाश्रामा   वाढायला  लागलीत ?...
हनुमानाची   शेपटी   तर  काही   संपायलाच   तयार   नाही  आहे ....
अस   का   होतंय ?
पैसे   आणि   लोभाच्या   नादात    माणूस   आई - बाबांना   विसरायला   लागलाय   का ?

पूर्वी    आई    येतो   ग   म्हणणारा   मुलगा   आज   काळ  शेजारून   गेला  तरी   त्याला  बोलायला  वेळ   नाही ...

 घरी   लहानपणी    साधा   पेन   बक्षीस   म्हणून   मिळाला  तरी   सांगायला  धावत   येणारा   मुलगा   आता   आई - बाबांना   सांगायच्या   अगोदर   प्रेयसीला  किवा   सौभाग्यवतीला   सांगायला  का  धावत  आहे ?

 खरोखरच   एवढा   कमी   झालाय   का   आई - बाबांचा   महत्व ?

 नाही .........आई   बाबांचा   महत्व   कधी    कमी   झाला   नाही   आणि   कधी   कमी  होऊच   शकत   नाही ....

मानसिकता   बदलली   आहे  ती   सध्याच्या   पिढीची ...

सांगा   त्या   मुलांना   कि    जावून   या   त्या    अनाथ  आश्रमात    मग   कळेल  तुम्हाला   कि   काय   असतात   ते  पिता   आणि   काय   असते   ती  आई   त्या   अनाथ मुलांसाठी ..

.किती    भांडत असतात   ती   अनाथ  मुले   त्या    अनोळखी   आणि    ज्यांच्याशी  त्यांचा    काहीच   संबंध   नाही   आहे   त्या    आई - बाबांच्या   सुख  साठी ...

कधी  तरी   भेट   त्या   हडपसर   च्या   अनाथ  आश्रमाला    जिथे  एकाच  आई  आहे  " सिंधू  ताई सकपाळ " आणि   तिची   शेकडो   मुले ....

काही   का   असोन   पण  कधी   न   कधी   नक्कीच   कळेल  यांना ...
जेव्हा   स्वत   होतील   हि   आई -बाप   आणि   त्यांची   मुलेही   वागतील  जश्याच   तसे ..

मग   त्यांना   कळेल   काय   केले   आपण   संपूर्ण   आयुष्याबाहार ...

 आपण   तर  केलेय   खूप   मोठे   पाप ..

आणि   तेव्हा   नक्कीच   म्हणतील   ती मुले   " आई -बाबा  मला  माफ  कर "


तेव्हा   नसतील   ते  बाबा   आणि   नसेल   ती  आई ..

असतील   तर   त्यांची    ती  हारा   खाली   झाकलेली     उदास  फोटो  कुठे  एका   घरातल्या  भिंतीवर ....

प्रत्येकाला   एकाच  विनंती  ,,,,,,,,,

घडण्य   अगोदर   असे  काही    स्वीकारा   तुमची   चूक   आणि  पाय  धरून  माफी  मांगा   त्या    आई - बाबांची ..

नक्कीच   माफ   करतील   ते  खुल्या   मानाने  ...

त्यांना   हि  आनंद   होईल   आणि   तुम्हाला  हि ...


एक नम्र विनंती कधीच आपल्या आई - बाबांना दुखवू नका

                                                                                                        --------------संदीप तुकाराम चान्दिवडे

Sunday 29 January 2012

तरुणांचे सध्याचे प्रेम ??? एक शारीरिक आकर्षण कि मनातली चांगली भावना ....

तरुणांचे  सध्याचे   प्रेम ??? एक  शारीरिक  आकर्षण  कि  मनातली  चांगली  भावना ....

प्रेम  या  कॉन्सिप्त  वर  बोलण्या  अगोदर मला  तुमच्याशी १  कविता  SHARE  करायची  आहे


''खून ''

बातमी  एकूण  बसला  धक्का
१२  वीतल्या  विद्यार्थ्याने  केली  आत्महत्या ..
कारण  न्हवते  शिक्षणत  न  मिळते  यश ..
हे  तर  होते  प्रेमातील  ''अपयश ''

मला  माझे कळेना  हे  काय  वय  होते  प्रेम  करायचे

आणि  हेय  काय  कारण  होते  सुंदर  आयुष्य  नष्ट  करायचे  ?

दुखः  मात्र  नाही  झले , आला  मात्र  राग ...
प्रेम  त्याचे  सफल  झले  नाही  म्हणून  का  तू  केलास  सगळ्यांचा  घात ...??

काय  करावे  त्या  आईने  जिचे  तू  जग  होतास ..
सुरवात  हि  तूच  होतास  आणि  आंत  हि  तूच  होतास ..

काय  करावे  त्या  बाबांनी  ज्यांच्या  अपूर्ण  इच्छा  तू  होतास ...
त्यांचा  त्याग  तूच  होतास  ,त्यांची  अनेक  स्वप्ने  होतास  आणि  त्यांच्या  म्हतार  पाणीच  आधार  पण  तूच  होतास .....

काय  करावे  त्या  बहिणीने  जिचा  आधार  तू  होतास 

राखीईत  बांधलेला  एक  विश्वास  होतास ,,,
भविष्यातला  होणार्या  मुलाचा  तू  मामा  होतास ...

आणि  मित्रांचा  काय ??
त्यांचा  तर  तू  कोणीही  न्हाव्तास ...
पण  त्याच्या  आयुष्यातल्या  प्रत्येक  अनमोल  शक्नांचा  जोडीदार  तू  होतास ...

त्यांच्या  हसण्यात  हि  तूच  होतास  आणि  रडण्यात  सुद्धा  तूच  होतास ...

आरे  मित्र  तुला  दिसले  ते  फक्त  आणि  फक्त  तुझेच  प्रेम .....

दुर्लक्ष  केलेस  तू  तुझ्यावरचे  इतरांचे  प्रेम ..

अरे  वेड्या  तू  काय  केलेस  हे ....

आता  जेव्हा  भेटशील  तू  त्या  याम्देवला ..

वाचताना  तुझ्या  आयुशाचा  पाढा  नक्कीच  तुला  तो  बोलेल  बाग . ..
'' नाही  केलीस  तू  आत्मा  हत्या  अरे  तू  तर  केलास  त्या  हून  हि  मोठा  गुन्हा  ज्याला  जगात  म्हटला  जाता  खून

खरोखरच  सध्या  ची  पिढी  प्रेम  करते  का ?


भारत  सर्व प्रश्न  सोडवायच्या  मार्ग  वर  आहे  पण  त्याचा  लक्ष  नाही  आहे  ते  सर्वात  मोठ्या  समस्येवर . .


हो  भारतात  प्रेम   हि  सर्वात  मोठी  समस्या  आहे ....देशाचा  कारभार  आणि  विकास  हा तरुण पिढी कडे  आहे ..
पण हीच तरुण पिढी प्रेमाच्या नावाखाली कधी स्वताचा तर कधी दुसर्याच्या आयुष्याशी खेळत आहे


याला  जबादार  आहे  ती  आपली   प्रसार  माध्यमे ...त्यांनीच  केलेल्या  प्रसार  मुले  हा  प्रकार  पसरत  आहे ...
  वृत्तपत्र  उघडला  तर  कुठे  न  कुठे  तरी  १  बातमी  असतेच  कि  कोणी  तरी  कुठल्या  तरी  MULI ला  जाळला  , ACId टाकला वगैरे वगैरे ...

त्या  मुलीने  नकार  दिल्यामुळे     त्या  मुलाने  केले  हे  घाणेरडे  कृत्य  असते ...
मग  याला  आपण  प्रेम  म्हणू  शकतो  का ?
नाही ..अहो  स्वत  बाबत  विचार  करण्याला  स्वार्थ  बोलतात ...

प्रेम  म्हणजे  दुसर्या  साठी  केकेला  बलिदान ..हेच  तर  आताच्या   पिढीला  काळात  नाही  न ..हीच  तर  मोठी  शोकांकीता  आहे  सध्याच्या  पिढीची ..

कोण  बोलता  प्रेम  आता  उगम  पावलाय ..पूर्वीचे  लोग  पण  प्रेम  करायचे ..पण  त्यांचा  प्रेम   खरा  प्रेम  होता ..म्हणून  बोलतात  न  शहजानाने मुमताज   साठी  ताज  महाल  बांधला ..

कितेक  प्रेम  विराणी  आपल्या  प्रेयसी च्या भल्यासाठी   तिचा  विवाह  दुसर्या  बरोबर  लावला ..
याला  बोलतात  प्रेम ...

 सध्या  आपण  बघतोय  तर  सगळी  कडे   जोडपी  बसलेले  असतात   आणि  सार्वजनिक  ठिकाणी  किसिंग  आणि  अश्लील  चाले  करत  असतात ....ह्याला  तर  प्रेम  बोलत  नाही ..हि  तर  वासना  आहे ...
म्हणून  तर  कोणी  तरी  बोलली  कि  सध्याच्या  प्रेम  बाबत  कि "  ये  इम्रान  हाश्मी  का  जमाना  ही  न  कि  किशोर  कुमार  का .."

बोलणार्यांनी  योग्यच  बोललाय ...सध्या  तर   प्रेम  करणा  म्हणजे  STATUS   SYMBOL  झालाय ...जेवढे  बोयफ़्रिएन्द  - GIRLFRIENd  जास्त  ....
तेवढी  यांची  कॉलर  TIght ....
या  गोष्टी  करताना  मस्त  वाटत  पण  याचे  पुढे  वाईट  परिणाम  भेटतात  मुलीना किवा मुलांना ..
 यातूनच  पुढे  भावनांशी  खेळल्या  CHYA  रागात  होतात  ते   खुनी  हल्ले . ...

प्रेम करणे हा कोणताच गुन्हा नाहीय ..कितेक जन प्रेम करून नंतर घरातल्यांच्या परवानगीने विवाह करून आता सुखी वैवाहिक आयुष्य भोग्तायेत ...दुसर्या साठी अप्पन जे करतो बलिदान ते प्रेम असता पण हे आताच्या पिढीला काळातच नाही ..कितेक जन फक्त विरंगुळा म्हणून प्रेम करतायत तर कितेक जन आपल्या मैत्रिणीकडे बोय्फ़्रिएन्द आहे मग आपल्या कडे पण असावा व तिला पण दाखवावा कि मला पण आहे या उदेशाने करतात ..तर कितेक जन फोने वर विरंगुळ्यासाठी कुणीतरी हवा म्हणून करतात ...

प्रेमाच्या नावाने समोरच्याकडून सहानभूती मिळावी म्हणून कधी कधी खोटी नाटके केली जातात ..खरच हे प्रेम आहे का ?
प्रेमाचे साम्भंद तुटले तर आपल्याच जुन्या प्रियकर समोर सारखा सारखा त्याला दाखवण्य साठी आपल्या नवीन प्रियकराला  त्याच्या नजरेत सारखा नेले जाता का तर त्याला दुख व्हावा ..खरच असा असता का प्रेम ?
प्रेम तर खूप वेगळीच गोष्ट आहे.. नाते तुटले तरी नकळत आपल्या माणसाची इतरांकडून काळजी  घेतली जाते ते प्रेम असते ...नेहमी त्याच्या बद्दल चांगले विचार केले जाते ते प्रेम असते ...

                                                                                                                       क्रमश .....................

                                                                                                                                                                     संदीप चान्दिवडे


गैरसमज

                                                                   गैरसमज

       माणसाचा मन किती चंचल  असताना ? नेहमी ते भटकत असता आणि काहीना काही  विचार करताच असते ...आपण झोपलो तरी मन मात्र झोपत नाही ..स्वप्ना हे देखील त्या पैकीच एक क्रिया होय ..मानवाच्या या चंचल मनात खूप मोठी शक्ती आहे..माणसे नेहमी बुद्धी  पेक्षा मनानेच विचार करतात ,म्हणूनच जनसामान्यात बोलतात ना कि " माणूस पैश्यापेक्षा मनानेच मोठा असायला हवा "                  
पण हेच मन कधी कधी एवढा खोल विचार करायला लागते आणि नकळत एक चुकीची धूसर भिंत होते त्यालाच  आपण गैरसमज म्हणतो ..अप्रत्याक्ष्य रित्या या गोष्टीना आपण कधी कधी जबाबदार असतो .आपण कधी कधी आपल्या मित्रांशी काही कारणास्तव खोटा बोलतो आणि जेव्हा त्यांना सत्य कळते तेव्हा होतात ते गैरसमज ...
            बोलतात ना एकदा कि संव्शय माणसाच्या आयुष्यात शिरला कि गैरसमजाची क्रिया सुरु होते ..त्यानंतर तुम्ही कितीही खरा बोलला तरी मानवाच्या सव्न्षयी वृत्ती मुले नेहीच गैरसमज होताच राहतात ..कितेक वेळा आपण जसा विचार करतो तसा काहीच नसता ...
बोलतात ना कि " मनी वसे ते स्वप्नी दिसे"..आपल्या मनात जे असते त्याचा संभंद आपण आपल्या समोरच्या परिस्तितीशी जोडत जातो आणि जोडीला आपली कल्पना शक्ती ची जोड घेतो आणि मग होतात ते गैरसमज ..
हे नेहमी आपल्या स्वताच्या कल्पनाशक्ती मुलेच होतात ..कधी कधी आपण रागात असल्याने होतात तर कधी कधी आपल्या ला इतरांकडून मिळालेल्या मीठमसाला लावलेल्या माहिती मुले ...न कळत जेव्हा हे आपल्या आयुष्यात शिरतात तेव्हा कलाह आणि दुख शिवाय आपल्या आयुष्यात काहीच राहत नाही ..
             या गैरसमजाचा नाम्नेश करणारा कोणताही software नाहीय कि अल्लौदिन चा जादुगार नाहीय ..याला आपण स्वताच नाम्नेश करू शकतो फक्त ..प्रतेक्वेला नकारात्मक विचार करण्या पेक्षा सकारात्मक विचार केला तर आपण याला दूर करू  शकतो ..वेळ प्रसंगी आपण ज्याला आपले बोलतो त्याला हक्काने जाऊन विचारून गैरसमज दूर  करू शकतो  पण मानवी मानवी अहंकार आडवा येतो आणि  गैरसमज लवकर दूर केले जात नाही ..जेव्हा आयुष्याच्या शेवटला आपल्याला सत्य कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि पश्यातापाशिवाय हातात काहीच नसते ...उरतात त्या फक्त आठवणी ..

  कितेकदा याच गैरसमजामुळे कितेकानी आपल्या कितेक गोष्टी गमावल्या ...कोणी मित्र-मैत्रिणी तर कोणी आपले जन्मदाते सुधा ...

भटकंती हा माझा छंद असल्याने खूप प्रवासात शिकायला मिळते बोलतात ना कि ८  वर्ष्याच्या मुलाकडून हि आपण काही तरी शिकू शकतो हवी असते ती फक्त शिकण्याची विचार शक्ती ..
असाच एकदा मडगाव - cst  एक्ष्प्रेस्स ने प्रवास करत होतो आणि मनात विचार आला कि " शहराची माणसे हि गावातल्या माणसांपेक्षा तणावग्रस्त का असतात ? '"
विचार करत करत दादर कधी आले कळलेच नाही ...,लगेच पटकन उतरून मुंबईच्या lifeline  मध्ये कसा बसा शिरलो पटकन आणि खिडकी लगतची जागा पटकावली आणि सुटकेचा निश्वास सोडला ...त्यानंतर असा काही प्रसंग घडला कि माझ्या डोक्यात लगेच क्लीच्क झाला कि  " शहरातली लोक जास्त तणावग्रस्त का असतात?".....कारण इथे गैरसमज होण्याचे प्रमाण जास्त असते ..ती लोक कितेक गोष्टी एकात आणि बघत असतात या धावपळीत आणि मग त्याचा साम्भंद आपल्या प्रकरणाशी लावतात..

    आता आपण ट्रेन मधल्या प्रकरण कडे वळूया ..माझ्या बाजूला आणि समोर दोन  मध्यम वयाची जोडपी बसली होती ..माझ्या बाजूच्या काकी काकांना त्यांच्या शेजारणीच्या मुलीच्या बाबत सांगत होत्या  कशी ती क्लास हून उशिरा येते, क्लास च्या नावाने प्रियकराला भेटते वगैरे वगैरे .....हे बोलणे ऐकताना मला माझ्या समोरच्या काकी जरा गंभीर  झालेल्या वाटल्या कारण का ? any guess ? ...कारण कदाचित त्यांची पण एक मुलगी असेल ..कदाचित ती पण क्लास हून उशिरा येत असेल आणि बहुतांशी ती त्या मुलीसारखी वागत पण नसेल पण चुकून का होईन तिझ्या आई च्या मनात तयार झाला तो हाच गैरसमज ना?

आपला पण तसाच होता ..जेवढा आपण बाहेर बघतो आणि ऐकतो त्याचा आपण आपल्या प्रकरणाशी साम्भंद जोडतो व विचार करायला लागतो पण आपण विसरतो कि जगात निरनिराळ्या विचारसरणीची माणसे असतात..कदाचित त्यांची परीस्तीती वेगळी असणार त्यावेळची जेव्हा ती घटना घडली ...

इतरांची दृष्टीकोनातून बघण्यापेक्षा आपण जर आपल्या दृष्टीकोनातून बघितला तर नक्कीच आपान गैरसमज होणे टाळू शकू
                                                          ------संदीप तुकाराम चान्दिवडे